गावाचं मन, मातीची शान – आपलं सोनगाव महान!!

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : ०१/०१/१९५९

आमचे गाव

सोनगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील ता. खेड, जि. रत्नागिरी येथे वसलेली एक ग्रामीण व कृषीप्रधान वसाहत आहे. हिरवाईने नटलेली शेती, डोंगररांगा आणि पारंपरिक कोकणी संस्कृती ही या गावाची ओळख आहे. गावातील लोक मुख्यतः शेती, बागायती व लहान-मोठ्या व्यावसायिक कामांवर अवलंबून आहेत.

१९९३

७८२.१२.९१

हेक्टर

६६५

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत सोनगाव,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज